पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट सकाळी सात वाजल्यापासून जाम; जुन्या टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा

Khambatki Ghat on Pune-Satara Highway : काही वाहने बोगद्यामार्गे विरुद्ध दिशेने जाऊ लागल्याने ही वाहतूक कोंडी अधिक होण्याची शक्यता आहे.
Khambatki Ghat on Pune-Satara Highway
Khambatki Ghat on Pune-Satara Highwayesakal
Updated on
Summary

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) वाहतूक महामार्ग पोलीस परजिल्ह्यात ड्यूटीवर गेल्याने भुईंज महामार्ग पोलिसांचा (Bhuinj Highway Police) ताफा अत्यल्प आहे.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाट (Khambatki Ghat) सकाळी सात वाजल्यापासून जाम झाला आहे. घाटातील दत्त मंदिराजवळ 50 टन माल घेऊन जाणारा कंटेनर बंद पडल्याने ही वाहतूक खोळंबलीये. सध्या खंडाळ्यातील जुन्या टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com