Satara Accident:'टेंपो-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार'; ढेबेवाडी मार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ घटना

Fatal Accident on Dhebewadi Road: कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ आज दुपारी हा अपघात झाला. संजय दत्तू शिंगण (वय ५२, रा. शिंगणवाडी- कोळे) असे अपघातातील मृताचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.
Tempo-bike accident near Shindewadi Phata on Dhebewadi Road; motorcyclist killed on the spot.

Tempo-bike accident near Shindewadi Phata on Dhebewadi Road; motorcyclist killed on the spot.

Sakal

Updated on

विंग: रस्त्याकडेला उभ्या असलेल्या टेंपाेला पाठीमागून जोरदार बसलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ आज दुपारी हा अपघात झाला. संजय दत्तू शिंगण (वय ५२, रा. शिंगणवाडी- कोळे) असे अपघातातील मृताचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com