

Shambhuraj Desai,
sakal
कऱ्हाड : शिवसेनेच्या ५० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केल्याने भाजप सत्तेत आली. २०२२ मध्ये शिवसेनेला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. शिवसेना- भाजप युती भक्कम करण्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळाले आणि भाजप ताकदवान झाले. याचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांभीर्याने विचार करावा, असे सुनावले.