Prithviraj Chavan: भाजप पक्ष वाढीला काँग्रेसचीच गरज: पृथ्वीराज चव्हाण; काँग्रेस कधीच संपू शकत नाही, नेमकं काय म्हणाले

Satara News : काँग्रेसमुक्त देश करायला निघालेली भाजप कधी काँग्रेसयुक्त झाली हे त्यांचे त्यांना सुद्धा कळले नाही. सत्तेच्या जिवावर मोठी झालेली भाजप संघटना फार काळ टिकू शकणार नाही. कारण जी ताकद काँग्रेस, कार्यकर्त्यांमध्ये आहे ते कधीही भाजपला जमणार नाही, असेही श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
Prithviraj Chavan during a press meet where he emphasized Congress’ importance and criticized BJP’s growth model.
Prithviraj Chavan during a press meet where he emphasized Congress’ importance and criticized BJP’s growth model.Sakal
Updated on

कऱ्हाड : काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचला आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्यापासून देश प्रगतिपथावर आणण्यापर्यंत काँग्रेसने सत्ताकाळात काम केले आहे. आता देश स्थिर झाल्यानंतर फेक नरेटिव्ह व खोटे आरोप करून भाजप सत्तेवर आली आहे. आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेस कार्यकर्त्यांची व नेत्यांची गरज भासत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com