Karad political: कऱ्हाड तालुक्यात भाजपचा नवा अध्याय; इतिहासात पहिल्यांदाच सभापती, उपसभापतीपदी सदस्यांची वर्णी, आता अतुलनीय कामगिरीचीच कसोटी!

historic political victory for BJP in Karad taluka: कऱ्हाड पंचायत समितीत भाजपचा ऐतिहासिक विजय; महिलांना दिली नेतृत्वाची संधी
BJP Strengthens Hold in Karad Taluka with Chairman and Vice Chairman Posts

BJP Strengthens Hold in Karad Taluka with Chairman and Vice Chairman Posts

esakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: कऱ्हाड (जि.सातारा) पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती आणि उपसभापतीपदी भाजपच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी दोन्ही महिलांनाच दोन्ही पदावर संधी दिली आहे. भाजपचे एकही मत फुटु नये यासाठी भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांनी विरोधी गटाचा करेक्ट कार्यक्रम केला. पंचायत समितीच्या उंचीला शोभणारे काम करण्याची संधी यानिमीत्ताने भाजपला मिळाली आहे. पंचायत समितीतील सत्तासंघर्षात बाजी मारल्यानंतर तालुक्यात विधायक कामातुन आपली प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हाण मात्र भाजपपुढे असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com