Shambhuraj Desai: भाजपने आमच्याकडून सत्ता हिसकावली: पालकमंत्री शंभूराज देसाई, ‘ही केवळ राजकीय लढत नसून ‘दडपशाही’!
Minister calls it pressure tactics not just political fight: जिल्हा परिषदेतील बहुमत असूनही प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता हिसकावल्याचा शंभूराज देसाई यांचा आरोप; व्हीप मोडणाऱ्या सदस्यांवर कायदेशीर कारवाई, याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल
सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवेळी बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून भाजपने सत्ता मिळवली नाही, तर आमच्याकडून हिसकावली, असा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.