Satara News: सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप अनावर, महिन्याभरात दुसरी घटना, नेमकं काय घडलं!

Satara District Hospital body mix up incident Details: सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल होऊन नातेवाईकांनी चुकीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला; महिन्याभरात दुसऱ्यांदा घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह
Chaos in Satara Hospital as Body Swap Sparks Outrage Among Families

Chaos in Satara Hospital as Body Swap Sparks Outrage Among Families

esakal

Updated on

सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, महिन्याभरात अशी दुसरी घटना घडल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com