

Shock in Boratwadi as Officer Dies in Bhandara Road Mishap While Riding Home
sakal
दहिवडी : बोराटवाडी (ता. माण) गावचे सुपुत्र रविराज शिवाजी गोरे (वय २६ वर्ष) यांचा मृत्यू झाला. ते परिविक्षाधीन मूल्यांकन दुय्यम निबंधक म्हणून भंडारा जिल्ह्यात कार्यरत होते. रविराज गोरे हे कृषी पदवीधर होते.