Shivendraraje Bhosale: बहुमत नसल्याने बहिष्काराची भूमिका: बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, सीसीटीव्हीसाठी चौकशी करा

Shivendrasinhraje Bhosale statement on boycott and majority issue: जिल्हा परिषद सभापती निवडीत भाजपचा बहुमतावर विजय; राष्ट्रवादी-शिवसेनेवर बहिष्काराच्या भूमिकेतून शिवेंद्रसिंहराजेंची टीका, कॅमेरे बंद राहिल्याची चौकशीची मागणी
Minister Shivendrasinhraje Bhosale

Minister Shivendrasinhraje Bhosale

sakal
Updated on: 

सातारा : लोकशाहीत बहुमतांवर निवडणुका होत असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी भाजपने आपले बहुमत दाखवले होते. आज सभापती निवडीतही भाजपने बहुमताच्या जोरावर निवडणूक जिंकली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीप्रमाणे त्यांच्याकडे बहुमत नाही. हे माहीत असल्याने उघडे पडू नये, म्हणून बहिष्कार टाकून निषेध करण्याची भूमिका त्यांनी घेतली, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांची खिल्ली उडवली.

Loading content, please wait...

Related Stories

school Safety
Pregnant Woman Murdered and Burned; Dhule and Kalam Police Crack Case in Three Days
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Kopargaon Social Boycott
Marathi News Esakal
www.esakal.com