
मुंबई/सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी एक वर्षात पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी जागतिक बॅंकेच्या साहाय्याने ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ हाती घेण्यात आल्याचेही माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.