Dahivadi Bribery Case : दहिवडीत अभियंत्यासह दोघे लाचप्रकरणी जाळ्यात; तक्रारदाराकडे २० हजाराच्या लाचेची मागणी
Bribery investigation Dahivadi : माण पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यासह दोघांवर कारवाई करण्यात आली. भरत जाधव व बुवासाहेब जगदाळे यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दहिवडी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साेमवारी माण पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यासह दोघांवर कारवाई करण्यात आली.