Satara Crime: विश्वासाला तडा! आदर्की फाट्यावर वैद्यनाथ ऑइलच्या दुकानातून १२.७४ लाखांचा अपहार; बहीण-भावावर गुन्हा

Wathar Police financial fraud investigation: विश्वासाचा गैरफायदा घेत बहीण-भावाने खाद्यतेल विक्रीतील तब्बल १२.७४ लाखांची रक्कम मालकाला न परतवता अपहार केल्याचा प्रकार उघड
₹12.74 Lakh Fraud Unearthed at Vaidyanath Oil; Siblings Face Criminal Charges

₹12.74 Lakh Fraud Unearthed at Vaidyanath Oil; Siblings Face Criminal Charges

sakal

Updated on

वाठार स्टेशन : आदर्की फाटा येथील शॉपिंग सेंटरमधील वैद्यनाथ ऑइल या दुकानात कामगार म्हणून काम करत असलेल्या तडवळे संमत वाघोली येथील बहीण-भाऊ राजरतन ऊर्फ राजरत्न नाना बडेकर व अस्मिता नाना बडेकर या दोघांनी संगनमताने दुकानातील खाद्यतेलाचे डबे व बॉक्सच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ७४ हजार १३४ रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कामगार असलेल्या बहीण-भावावर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

vaidyanath jyotirlinga temple
Lakhs of Devotees Visit Vaidyanath Temple on the Third Shravan Monday
Karad Mobile Shop Robbery
Nagpanchami 2026
Marathi News Esakal
www.esakal.com