Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

Satara police action in student abuse case: साताऱ्यातील निवासी शाळेत केअरटेकरच्या अत्याचाराने २४ मुलांवर संकट, पोलिसांनी केली तातडीने अटक
Major Scandal in Satara School as Caretaker Accused of Assaulting 24 Children

Major Scandal in Satara School as Caretaker Accused of Assaulting 24 Children

sakal

Updated on

सातारा : सातारा शहरातील एका नामांकित निवासी शाळेतील वसतिगृहाचा केअरटेकरने शाळेतील मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित केअरटेकरला अटक करण्यात आली असून, त्याची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली आहे. अधिक तपासामध्ये शाळेतील तब्बल २४ मुलांना त्याने शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com