

Sowing Season Worry: ‘Certified’ Seeds Allegedly Fail Quality Test
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सोयाबीन व भुईमुगाचे बियाणे वितरित करण्यात आले आहे. मात्र, कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या भुईमुगाच्या बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.