namdeo patil
sakal
कऱ्हाड - भारतीय जनता पक्षाने कऱ्हाड दक्षिणमध्ये चांगलीच मुसंडी मारल्याने एकेकाळी कॉंग्रेसला बालेकिल्ला असलेला कऱ्हाड दक्षिण मतदार संघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. कॉंग्रेसच्या पडत्या काळात यापुर्वीच्या अनेक नेत्यांनी कॉंग्रेसची साथ सध्या सोडली आहे.