Phaltan FDA Raid: फलटणमध्ये रसायनयुक्त दूधाचा भांडाफोड; एफडीए-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रसायने जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा

FDA and Police raid fake milk unit in Phaltan: होळ येथील गोठ्यात बनत होते रसायनयुक्त दूध; एफडीए व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त छाप्यात भेसळीचे रसायन-साहित्य जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल प्रक्रिया
FDA and Rural Police Crack Down on Chemical Milk Production Unit in Phaltan

FDA and Rural Police Crack Down on Chemical Milk Production Unit in Phaltan

sakal

Updated on

फलटण: फलटण तालुक्यातील होळ येथे रसायनयुक्‍त दूध तयार केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत दूध भेसळीसाठी वापरली जाणारी विविध रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com