Chinese Manja: चायनीज मांजामुळे तिघे जखमी; फलटणमधील तीन घटना, रुग्णालयात उपचार सुरू

शहरातील एक युवक पतंग उडवत असताना विजेच्या तारेला चिकटून मोठ्या प्रमाणावर भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे. उपनगरातील कोळकी गावामध्ये एका व्यक्तीच्या गळ्यावर चायनीज मांजामुळे गंभीर जखम झाली असून, त्याला १४ टाके पडले आहेत.
Injured due to Chinese manja in Phaltan — Banned thread continues to threaten lives despite restrictions.
Injured due to Chinese manja in Phaltan — Banned thread continues to threaten lives despite restrictions.sakal
Updated on

फलटण : चायनीज मांजामुळे शहरात तिघे जखमी झाल्याची घटना आज घडली. यामध्ये एकाच्या गळ्याला कापून, एक जण विजेच्या तारेला चिटकून भाजला, तर कोळकीत एकाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com