मलकापूर : संविधानाची मोडतोड करण्याचे काम ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने केले होते. लोकशाहीचा गळा घोटण्याचेही काम इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी केले. त्यांनी देशात आणीबाणी लादली होती. तो देशासाठी काळा दिवस होता, असे प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले.