

Collector Inspects Venue at Naigaon Ahead of Savitribai Jayanti Program
Sakal
खंडाळा: नायगावात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यभरातून फुलेप्रेमी तसेच मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसह अनेकजण अभिवादन करण्यासाठी येतात. यावर्षी अधिकचे फुलेप्रेमी येतील. कार्यक्रमाची तयारी व अंमलबजावणीत कसलीही कमतरता ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केल्या.