Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

study rooms empty as students return home Satara: गॅसटंचाईमुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे हाल; खाणावळी बंद, अभ्यासिकेत ओसाडपणा
Gas Supply Issue Disrupts Study Routine of Competitive Exam Students in Satara

Gas Supply Issue Disrupts Study Routine of Competitive Exam Students in Satara

sakal

Updated on

सातारा : युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. अभ्यासासाठी परजिल्ह्यातून साताऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण गावी जात आहेत. काही खाणावळ चालकांनी दर वाढविले, तर काहींनी खाणावळच बंद केल्याने विद्यार्थ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, शहरातील अभ्यासिका अक्षरशः ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com