

Political Realignment in Satara District as Congress Leader Joins BJP
Sakal
Congress Leader Joins BJP : बावडा येथील काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बावधन (ता. वाई) येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.