

Satara News
sakal
वाठार स्टेशन : घरगुती वापराची वीज जोडणी देण्यासाठी खांबावर चढलेल्या हंगामी वायरमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज खामकरवाडी (ता. कोरेगाव) येथे घडली. राहुल अशोक यादव (वय ४२, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) असे मृत वायरमनचे नाव आहे.