Maharashtra Cooperative Sector in Mourning After Leader’s Demise
sakal
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक ठरली. त्यांच्या जाण्याने केवळ एक अनुभवी नेता नव्हे, तर सहकाराला सामाजिक चळवळीचे स्वरूप देणारा संवेदनशील मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक