CoronaUpdate : साता-यासह माण तालुक्यात काेराेनाचा संसर्ग

CoronaUpdate : साता-यासह माण तालुक्यात काेराेनाचा संसर्ग

सातारा : सातारा जिल्ह्यात 203 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच थायरोकेअर टेक्नॉलॉजिस् लि. नवी मुंबई या खाजगी लॅबचा एक ऑक्टोबर 2020 पासून 212 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 7, शनिवार पेठ 1, चिमणपूरा पेठ 1, शाहुपूरी 1, शाहुनगर 2, कोडोली 2, गोडोली 1, करंजे 1, मंगळवार तळे 2, सदरबझार 1, लिंब 2, खेड 1, चोरगेवाडी 2, जैतापूर 3, शेणोली 1, नागठाणे 5, देगांव 1, कृष्णानगर 1, रामनगर 1, अपशिंगे 1, चिंचणेर वंदन 1, विजय नगर 1, आदर्श नगर 1, जकातवाडी 1, काळोशी  1, खावली 1, पांडळी 1, कोंढवे 1, वाघजई 1.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

कराड तालुक्यातील कराड 3, मंगळवार पेठ 3, शनिवार पेठ 1, मलकापूर 1, मसुर 1, करवडी 1, अटके 1, ओंड 1, शेवाळवाडी 1, कोडोली 1, गोंडी 1, उंब्रज 1, शेणोली 2, गिरजावडे 1, आगाशिवगनर 3, वडगांव 2, कासारशिरंबे 1, शेरे 1,  कोपर्डे हवेली 2,
पाटण तालुक्यातील पाटण 1, भुडकेवाडी 1, बनपूरी 1, मेंढ 1, मालदन 1. फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 3, कोळकी 1, राजुरी 1, कापशी 2, हिंगणगांव 2, खर्डेवाडी 1,  विढणी 1, निरगुडी 1,  काळज 2, तरडगांव 1.

Covid 19 : सातारा जिल्ह्यात बारा रुग्णांचा मृत्यू
 
वाई तालुक्यातील  वाई 1, अनपटवाडी 1, सोनगिरवाडी 1,  विरमाडे  1, बावधन 2, देगांव शिरगांव 1, खानापूर 2, धोमधरण 1, कवठे 1, खंडाळा  तालुक्यातील  खंडाळा 1, लोणंद 3, विंग 1. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, घावरी 1, खटाव तालुक्यातील खटाव 1, पुसेगांव 2, मोळ 1, नागनाथवाडी 1, मायणी 1, फडतरवाडी 1, वडुज 4, कटगुण 7, गुरसाळे 1. माण  तालुक्यातील दहिवडी 2, बिदल 2, म्हसवड 8, इंजबाव 1, बिजवाडी 1, देवपूर 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 4, नांदगिरी 2, देऊर 2, भोसे 2,  मध्वपुरवाडी 1, किन्हई 1, पिंपरी 1, वाघोली 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 5, वाठार स्टेशन 3, विखळे 1, वाठार कि. 4, पिंपोडे बु. 8,खेड 2, भातमवाडी 1, जावली तालुक्यातील जावली 2, डुंड 1, बेलवडे 1,केळघर 1, कुडाळ 1,इतर मसलवाडी 1, खिंडवाडी शिराळा 1, देविखींड 1, आरले 1, केडगांव  1, बाहेरील जिल्ह्यातील नातेपुते (सोलापूर) 1, कडेपूर (सांगली).

शिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण चालवणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com