CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 913 काेराेनाबाधित वाढले, 27 रुग्णांचा मृत्यू; 583 रुग्ण बरे

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 913 काेराेनाबाधित वाढले, 27 रुग्णांचा मृत्यू; 583 रुग्ण बरे

सातारा : सातारा जिल्ह्यात आज 913 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 583 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. एक हजार 269 संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालात 913 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांविषयीचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, गेल्या 24 तासांत 27 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये साताऱ्यातील संगमनगरातील दोघे, तसेच विरमाडे, पुसेगाव, कटापूर, अमरलक्ष्मी सातारा, सायगाव, वाई, गोळीबार मैदान सातारा, करंजे पेठ सातारा, विरारनगर वाई, कारवली, सोनगाव, गोडोली, पाटखळ, गोडोली, अंबवडे, शेंदुरजणे, शाहूपुरी, गजानन चौक फलटण, सोमवार पेठ फलटण, आझर्डे, जिंती, शाहूनगर सातारा, रविवार पेठ सातारा, कोरेगाव, शेरेवाडी, कुमठे येथील प्रत्येकी एक अशा 27 बाधितांचा समावेश आहे. 

पावसा पावसा थांब रे, पाझरू लागली शिवारे...शेतकरी वर्गातून साद

दरम्यान, मंगळवारच्या अहवालानुसार 973 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या बाधितांची तालुका व गावनिहाय संख्या - 
कऱ्हाड -  कऱ्हाड 12, मलकापूर 1, सैदापूर 1, बनवडी 1, गोटे 1, वहागाव 1, वाठार 1, सोमवार पेठ 6, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 5, शुक्रवार पेठ 7, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, कोयना वसाहत 2, रुक्‍मिणीनगर 4, यशवंतनगर 1, विद्यानगर 8, मलकापूर 45, आगाशिवनगर 3, सैदापूर 6, बनवडी 1, कोल्हापूर नाका 1, ओगलेवाडी 2, रेठरे 4, रेठरे बुद्रुक 3, रेठरे खुर्द 1, गमेवाडी 1, उंब्रज 6, आटके 5, कुसूर 4, राजमाची 3, कृष्णा हॉस्पिटल 2, मुंडे 1, काले 7, आणे 3, वहागाव 1, बारेगाव 1, नाडशी 1, सुपने 1, गोटे 1, मसूर 2, कासारशिरंबे 1, जळगेवाडी 1, हिंगणगाव 1, किरपे 1, वारुंजी 1, चचेगाव 2, पोटले 1, कालवडे 1, श्रद्धा क्‍लिनिक 2, येरवळे 3, नांदेशी 1, कर्वे 2, काडेगाव 1, खोडशी 3, वाठार 2, घोणशी 3, विरवडे 1, पार्ले 2, दुशेरे 1, नडशी 1, वाखण रोड 2, जुळेवाडी 1, कोपर्डे हवेली 1, पार्ले 3, चोरे 1, शिवणी 1, इंदोली 1, जिंती 6, खराडे 1, शेणोली 1, कोरेगाव 1, सुर्ली 1, कार्वे 1, शिरगाव 1 साळशिरंबे 7, तांबवे 1, केसे 1, सुपने 1, हजारमाची 1, येळगाव 1, शेरे 1, गोळेश्वर 1, कापेर्डे हवेली 2, विरवडे 1, शिरंबे 1, वडगाव हवेली 1, धोंडेवाडी 2, वाडोली 1, कापील 1, नांदलापूर 2, गमेवाडी 1.

जेवायला एकत्र बसल्याने बाधित?; शासकीय कार्यालयात सामसूम!

सातारा : सातारा 29, कारागृह पोलिस लाईन 1, तहसील कार्यालय 6, प्रांताधिकारी कार्यालय 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 5, रविवार पेठ 3, बुधवार पेठ 1, यशवंतनगर 1, सदरबझार 13, करंजे पेठ 7, गोडोली 7, शाहूपुरी 9, शाहूनगर 4, मल्हारपेठ 1, कृष्णानगर 5, संगमनगर 6, कोडोली 3, संभाजीनगर 2, विलासपूर 1, सैदापूर 5, देगाव फाटा 2, जुनी एमआयडीसी 1, आसनगाव 1, अतीत 3, वेणेगाव 1, सासपडे 1, म्हसवे 1, डोळेगाव 4, ठोसेघर 2, नागठाणे 20, पाडळी 3, चिखली 1, वेळे कामथी 1, नागेवाडी 1, खेड 2, विसावा नाका 1, कांगा कॉलनी 1, मालगाव 1, गोवे 1, पेरले 1, कुंभारगाव 1, क्षेत्र माहुली 7, राधिका टॉकीजजवळ सातारा 2, चिंचणेर वंदन 5, विक्रांतनगर सातारा 1, म्हसवे 1, कोंडवे 2, राजसपुरा पेठ 2, फत्यापूर कामेरी 1, पाटखळ 3, गेंडामाळा 1, कुंभार आळी सातारा 1, जकातवाडी 1, माजगाव 1, दौलतनगर 2, गडकर आळी 1, काशीळ 1, मोळाचा ओढा सातारा 1, लिंब 2, शिवम कॉलनी सातारा 1, चिमणपुरा पेठ 1, अनंतवाडी 1, नवी एमआयडीसी सातारा 1, शेळकेवाडी 1, व्यंकटपुरा पेठ 2, अजिंक्‍य कॉलनी सातारा 1, शेंद्रे 1, प्रतापगंज पेठ 2, गुलमोहर कॉलनी सातारा 1, संगम माहुली 1, शिवथर 1, कल्याणनीनगर 1, कामेरी 1, देवी चौक 2, केसरकर पेठ 1.

जावळीत कोविड सेंटर उभारण्यासाठी मुंबईत बैठक; उद्योजक, कार्यकर्त्यांची उपस्थिती
 
जावळी : मोरघर 3, सोनगाव 1, गोटेघर 1, मेढा 6, आंबेघर 2, बामणोली 1, निपाणी 5. फलटण : फलटण 7, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 4, रविवार पेठ 1, कोळकी 3, भैरोबा गल्ली 1, लक्ष्मीनगर 3, सोमवार पेठ 1, लक्ष्मीनगर 4, संजीवराजेनगर 1 गोळीबार मैदान 2, शिवाजीनगर 2, शहर पोलिस ठाणे 1, मलठण 3, निंबळक 7, खुंटे 2, वाखरी 1, तडवळे 1, वडले 1, राजुरी 1, कांबळेश्वर 5, आसू 1, साखरवाडी 9, जाधवाडी 1, सस्तेवाडी 1, साखरवाडी रोड 1, धुमाळवाडी 1, मेटकरी गल्ली 1, खंडोबानगर 1, खटकेवस्ती 3, विडणी 1, चावडी 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंदनगर फलटण 1, तरडफ 1, सांगवी 2, राहुडे 1, होळ 1, खामगाव 1. पाटण : पाटण 8, कुसरुड 1, तळमावले 1, तारळे 11, विहे 1, मल्हारपेठ 2, उरूल 1, नाडे 1, मल्हारपेठ 1, आबदरवाडी 1, गिरेवाडी 1, दिडुकलेवाडी 4, खाले 1, भैरेवाडी 1, वेखणवाडी 1, महाडिकवाडी 1 आवर्डे 2, खडवाडी 1, वाघलवाडी 1. खंडाळा ः खंडाळा 7, शिरवळ 10, लोणंद 15, बावडा 4, सुखेड 2, वाठार बुद्रुक 4, पळशी 2, केसुर्डी 1, वाठार कॉलनी 1, घाटदरे 1, कोपर्डे 2, घाटदरे 1, पाडेगाव 2, शिंदेवाडी 1, विंग 1, औंध 1. खटाव : खटाव 4, वाकेश्वर 1, वडूज 5, डांभेवाडी 1, काणसेवाडी 1, अंभेरी 2, बोबले 1, औंध 1, खातगुण 6, पुसेगाव 1, खटाव 4, वडी 2, डांभेवाडी 1, सोकासन 1, मांजरवाडी 1, बुध 6, विखळे 2, निढळ 13, विसापूर 2, रहाटणी 1, अंबवडे 6, निमसोड 4, कलेढोण 3, चितळी 4, मायणी 11, शिरसवाडी 2, तडवळे 13, आमलेवाडी 1, धोंडेवाडी 1, वडूज 8, वाकेश्वर 4, कुरोली 2, लाडेगाव 1, एनकूळ 1.

महाबळेश्वरात मोफत ऑक्‍सिजन पुरवठा, 13 नगरसेवकांच्या गटाचा उपक्रम 
 
माण : म्हसवड 6, धामणी 1, दहिवडी 7, वाकी वरकुटे 1, पुकळेवाडी 1, गोंदवले बुद्रुक 2, मोगराळे 1, शिरवली 1, शंभुखेड 1, परखंदी 2. कोरेगाव : कोरेगाव 9, शिरंबे 1, तडवळे 2, रहिमतपूर 4, सुलतानवाडी 2, चिमणगाव 1, बाधेवाडी 3, तारगाव 3, एकंबे 2, सोनके 1, तांदुळवाडी 1, पिंपोडे बुद्रुक 3, वाठार किरोली 1, शिरढोण 1, जांभ 1, ल्हासुर्णे 1. वाई : वाई 4, रविवार पेठ 6, गंगापुरी 5 यशवंतनगर 4, गणपती आळी 1, मधली आळी 2, देगाव 1, कवठे 1, चांदक 1, गुळूंब 2, वेळे 4, आबेपुरी 1, धर्मपुरी 1, पसरणी 1, शेंदुरजणे 2, वाईगाव 1, व्याजवाडी 3, कवठे 2, ओझर्डे 2, आसवली 1, हनुमाननगर 1, व्याहळी 1. जावळी : मेढा 4, कुडाळ 1. महाबळेश्वर : नगरपालिका सोसायटी 1, पंचायत समिती 1, डीसीसी बॅंक 1, चिखली 5, तायघाट 3, गोटेघर 2, भोसे 3, गोडवली 1, पाचगणी 1, तापोळा 1, जुने महाबळेश्वर 1.

ज्येष्ठांना श्वास देण्यासाठी साळशिरंबेकर एकवटले  


कोरोना अपडेट... 

  • घेतलेले एकूण नमुने : 59,521 
  •  
  • एकूण बाधित : 27361
  •  
  • घरी सोडण्यात आलेले : 17,101 
  •  
  • मृत्यू : 752 
  •  
  • उपचारार्थ रुग्ण : 8589

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com