सातारकरांनाे... बघता बघता मृत्यूंची संख्या पाेचली दाेनशेवर

सातारकरांनाे... बघता बघता मृत्यूंची संख्या पाेचली दाेनशेवर
Updated on: 

सातारा  : सातारा जिल्ह्यात 279 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली.


कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील आसवली येथील 20 वर्षीय पुरुष, चोरे येथील 68 वर्षीय महिला, जुलेवाडी येथील 37 वर्षीय महिला, अनतावाडी येथील  51 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, माकेट यार्ड, कराड येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 77, 38, 60 वर्षीय महिला, येरावळे येथील 53 वर्षीय महिला, मलकापूर येथील 53 वर्षीय पुरुष, काले येथील 55 वर्षीय पुरुष, कपील येथील 44 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 49 वर्षीय पुरुष, कपील येथील 47 वर्षीय महिला, मलकापूर येथील 52 वर्षीय महिला, सैदापूर येथील 46 वर्षीय महिला, शनिवार पेइ येथील 36 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 24 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराउ येथील 65 वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड कराड येथील 10 वर्षाचा मुलगा, नायगाव येथील 51 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला, वडगाव येथील 35 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 25 वर्षीय महिला, यनके येथील 80 वर्षाचा पुरुष, 70  वर्षाची महिला, नाडगाव येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 38 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर येथील 40 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 27 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका येथील 34 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी कराड येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माणदेशीने अडवले 925 टीसीएम पाणी, आठ वर्षांत 17 सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी 

कालवडे येथील 65, 30 वर्षीय महिला, 18, 14 वर्षाचा पुरुष, 42, 19, 52  वर्षाची महिला, 21, 27, 54, 60 वर्षाचा पुरुष, सावड येथील 27 वर्षीय पुरुष, वडज येथील 48 वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील 89, 13 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, सैदापूर येथील 49 वर्षीय महिला, टेंभू येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 14 वर्षाचा युवक, मंगळवार पेठ येथील 57 वर्षीय महिला, बेलवडे येथील 44 वर्षीय पुरुष, गुणेवाडी येथील 45 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, गोटे येथील 62 वर्षीय महिला, पेटशिवापूर येथील 27 वषी्रय पुरुष, मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 23 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, काले येथील 56 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत येथील 22 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, माड्रुल कोळे येथील 55, 79, 21 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 55 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 74 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय महिला, पाली येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोरोना उपचारासाठी कागदपत्रे बरोबर ठेवा, हे आरोग्यमित्र तुम्हाला करतील मदत

सातारा तालुक्यातील शनिवार पेठ, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सातारा येथील 30 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय महिला, सातारा येथील 57, 58 वर्षीय पुरुष, खडकी येथील 28 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 31 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, देवी चौक सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, डबेवाडी येथील 70 वर्षीय महिला,  अतित येथील 20 वर्षीय महिला, 84, 33, 60  वर्षीय महिला, 55, 36, 66, 16, 51 वर्षीय पुरुष, धावडशी येथील 50, 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, निगुडमाळ येथील 36 वर्षीय पुरुष, अतित येथील 47 वर्षीय पुरुष, शाहुपरी सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 14, 15 वर्षाची युवती, 11 वर्षाचा मुलगा, शाहुपरी येथील 20 वर्षाची महिला, नागठाणे येथील 20 वर्षाचा पुरुष, 43 वर्षीय महिला, वासोळे  येथील 25 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 65 वर्षीय महिला, वासोळे येथील 18 वर्षाचा पुरुष, 45 वर्षीय महिला, शाहुपरी येथील 13, 43, 41, 5 वर्षीय महिला, शिवथर येथील 16 वर्षाचा मुलगा, 70, 20 वर्षाची महिला, 17 वर्षाचा पुरुष धावडशी येथील 28 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 43 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, व्यापार पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, संगमनगर येथील 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 54 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील 50 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील 75 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 51, 62, 27, 5, 40, 9, 24, 48 वर्षीय पुरुष,  23, 21, 19, 55, 25, 57, 39 13,3, 30, 25, 18  वर्षीय महिला, गोडोली येथील 37 वर्षीय पुरुष, भरतगाववाडी येथील 37 वर्षीय महिला, करमाळा येथील 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठाकरे सरकार : लग्नाला परवानगी; धार्मिक कार्यक्रमांना का नाही? ज्येष्ठ किर्तनकार उवाच 

वाई तालुक्यातील सोनगिरीवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 27 वर्षीय महिला, रविवार पेठ वाई येथील 35 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 63 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 26 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर यैथील 30 वर्षीय महिला, वरागडेवाडी येथील 30 वर्षी महिला, किसनवीरनगर वाई येथील 66 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 75 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील रविवार पेठ फलटण येथील 31 वर्षीय पुरुष, तामखंड येथील 25, 20 वर्षीय महिला, मंगळवार पेठ फलटण येथील 46 वर्षीय पुरुष, सीमेंट रोड फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, मलटण येथील 28 वर्षीय पुरुष, 50 वर्षाची महिलेचा समावेश आहे.

महाबळेश्वरात प्रवेशप्रक्रिया केंद्र सुरू, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीचा उपक्रम

खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 58, 56 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 55 वर्षीय महिला धनगरवाडी येथील 12 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाची मुलगी, 65 वर्षाची महिला, 5 वर्षाचा बालक, 30 वर्षाचा पुरुष, पळशी येथील 22 वर्षाची महिला, 35 वर्षाचा पुरुष, शिंदेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, जावळे येथील 34 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 32 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, 5 वर्षाची बालिका, लोणंद येथील 27 वर्षीय महिला, शिरवळ येथील 5 वर्षाचा बालक, 23 वर्षाचा पुरुष, 45 वर्षाची महिला, 22 वर्षाचा पुरुष, 19 वर्षाची महिला, 10 वर्षाचा बालक, 40 वर्षाचा पुरुष, 20 वर्षाचा पुरुष, 16 वर्षाचा युवक, 69 वषी्रय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 36, 42, 28 वर्षीय पुरुष, दारे खु येथील 23, 20 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 53 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु येथील 40 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 75 वर्षीय महिला, विद्यानगर कोरेगाव येथील 34 वर्षीय महिला, कुमठे येथील  46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 30, 38, 58 वर्षीय पुरुष, 3 वर्षाचा बालक, 10, 9 वर्षाचा मुलगा, 17, 28, 30 वर्षाची महिला, कोरेगाव येथील 36 वर्षाचा पुरुष, कोरेगाव 75 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील म्हसवड येथील 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील कुडाळ येथील 46 वर्षीय महिला,56, 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन काहीच झाले नाही

पाटण तालुक्यातील गारवाडे येथील 50 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 32 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल येथील 47, 16, 39,, 51, 43, 6, 4041, 9,42, 12  पुरुष व 1 पुरुष , 32, 9, 35, 46,9,6 वर्षीय महिला, नगरपालिका येथील 56, 53, 53, 53, 47, 12, 32, 29 वर्षीय पुरुष तळदेव येथील 38 वर्षीय पुरुष, देवळी येथील 45 वर्षीय पुरुष, बेल ऐअर हॉस्पीटल पाचगणी येथील 29 वर्षीय पुरुष, खटाव जयगाव येथील 30 वर्षीय पुरुष, येळीव येथील 27, 30 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष, चिंतामणी नगर सांगली येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

Video पहा जिल्ह्यात लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी गृह विलगीकरण सुरु  
 
क्रांतीसिंह नाना पाटील येथे नरवणे (ता. माण) येथील 52 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील 82 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी (ता. पाटण) येथील 69 वर्षीय पुरुष, मुंबई येथून प्रा.आ. केंद्र म्हसवड येथे आलेला व तिथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सदंर्भीत केलेल्या 38 वर्षीय पुरुष, अशा चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये सह्याद्रीनगर वाई येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील 75 वर्षीय पुरुष या दाेन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. याबराेबरच कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये बुधवार पेठ कराड येथील 69 वर्षीय पुरुष व काळगाव (ता. पाटण) येथील 85 वर्षीय पुरुष व गोटे (ता. कराड) येथील 70 वर्षीय पुरुष या तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com