सातारा : गोडोली, जिहे, चंदननगर कोडोलीसह 'या' तालुक्यांत काेराेनाचे रुग्ण आढळले

सातारा : गोडोली, जिहे, चंदननगर कोडोलीसह 'या' तालुक्यांत काेराेनाचे रुग्ण आढळले
Updated on

सातारा : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 36 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये कराड तालुक्यातील  खूबी येथील 19 वर्षीय युवक, रेठरे खु येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील  सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष,  जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली  येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष,सासपडे येथील 23 वर्षीय युवक,  चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ येथील शहाजी चौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष, वाई सह्याद्रीनगर  येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही.

एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले 'हे' आश्‍वासन
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com