पुणे-सातारा महामार्गावर अपघात; उड्डाणपुलावरून 70 फूट खाली दांपत्य सर्व्हिस रोडवर कोसळले, एकजण जागीच ठार

Pune-Satara Highway : जोराचा ब्रेक लागल्याने व चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे.
Pune-Satara Highway
Pune-Satara Highwayesakal
Updated on
Summary

या अपघातात उपेंद्र नागेश चाटे (वय ४०) हे जागीच ठार झाले असून उन्नती उपेंद्र चाटे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकीवर कोल्हापूरकडे (Kolhapur) निघालेले दांपत्य थेट पुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवरील डांबरावर कोसळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com