Lonanad Accident : सालपे घाटात दुचाकीवरील दांपत्‍य ठार; अखेरच्‍या वळणावर ट्रकची मागून धडक

लोणंद-सातारा मार्गावरील सालपे घाटात अखेरच्‍या उतारावर दुचाकीला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दांपत्य जागीच ठार झाले.
Tanaji Kharade and Rekha Kharade

Tanaji Kharade and Rekha Kharade

sakal

Updated on

लोणंद - लोणंद- सातारा मार्गावरील सालपे घाटात अखेरच्‍या उतारावर आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दांपत्य जागीच ठार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com