Satara Crime: कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यानेच दिली दागिन्यांची टीप; महामार्गावर १.५५ कोटींची लूट, १२ तासांत शिवथर, मालगावचे आठ जण जेरबंद

Pune Bengaluru Highway Robbery Case Cracked by Satara Police: पुणे-बंगळूर महामार्गावर दागिन्यांची लूट; शिवथर, मालगावच्या आठ जणांना अटक
Pune Bengaluru Highway Robbery Eight Suspects Arrested in 12 Hours After Courier Employee Allegedly Shared Jewellery Details

Pune Bengaluru Highway Robbery Eight Suspects Arrested in 12 Hours After Courier Employee Allegedly Shared Jewellery Details

sakal

Updated on: 

सातारा / भुईंज: पुणे- बंगळूर महामार्गावर पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कुरिअर कंपनीच्या पिकअप मोटारीचा पाठलाग करून कवठे (ता. वाई) हद्दीत कोयत्याचा धाक दाखवत सोने- चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

Sugarcane price protest in Karnataka
Raju Shetti Protest News
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com