esakal | CoronaUpdate : सातारा तालुक्यात आढळले सर्वाधिक रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaUpdate : सातारा तालुक्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत ३६ हजार ३९७ रुग्ण उपचारानंतर बरे हाेऊन घरी परतले आहेत. सध्या पाच हजार ६८४ रुग्ण उपचार घेत आहेत.

CoronaUpdate : सातारा तालुक्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गत २४ तासांत 278 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच आठ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 11, सदाशिव पेठ 3, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 4, गोडोली 5, कृष्णानगर 1, विद्यानगर 1, कोडोली 1, न्यू एमआयडीसी 1, समर्थ मंदिर 5, मल्हार पेठ 1, राधिका रोड 1, शाहुपुरी 1, पंताचा गोट 1, करंजे 2, तामजाई नगर 3, विलासपूर 1, वारणानगर 1, नागठाणे 2, जैतापूर 1, आरफळ 3, चिंचणेर वंदन 1, कळंबे 1, शिवथर 1, लिंब 1, कामाठीपुरा 6, कारंडवाडी 2, बोरखळ 1, मांडवे 1.

कराड तालुक्यातील कराड 1, मसूर 5, भोसलेवाडी किरोली 1, मलकापूर 2, कोयनावसाहत 1, अभ्याचीवाडी 3, ओंडशी 2, पोताळे 1, वडगाव हवेली 2, रेठरे खु 1, शेणोली स्टेशन 1, कार्वे नाका 1, शिंदे मळा मलकापूर 1, टेंभू 1, हजारमाची 1, अटके 2, बनवडी 3, मलकापूर 1, आगाशिवनगर 2, केसेगाव 1, घारेवाडी 1, केसे पाडळी 1, मालखेड 1.

फलटण तालुक्यातील ताथवडा 1, पद्मावतीनगर 1, लक्ष्मीनगर 1, पाडेगाव 1, साठे 1, मठाचीवाडी 1, वडगाव 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, काळज 2, तरडगाव 5, कोळकी 1.,वाई तालुक्यातील गंगापुरी 3, मेणवली 1, व्याजवाडी 1, पसरणी 1.,पाटण तालुक्यातील पाटण 2, माजगाव 2, चाफळ 2, ढेबेवाडी 1, घाणबी 3, मन्याचीवाडी 1, अंबावणे 1, मेंढोशी 1, साबळेवाडी 1.

एकीकडे परतीच्या पावसानं उभं पीक सडलंय, दुसरीकडं वाघाची दहशत; आम्ही जगायचं कसं? 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, हरताली 2, भादवडे 1., महाबळेश्वर तालुक्यातील मेण रोड स्कॉलरस फाऊंडेशन पाचगणी 3., खटाव तालुक्यातील खटाव 3, मायणी 4, पुसेसावळी 2, नडवळ 1, भुरकेवाडी 1, ललगुण 2, सिध्देश्वर कुरोली 1, वडूज 1,
माण तालुक्यातील बिदाल 2, म्हसवड 2, इंनजबाव 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, खेड 10, भक्तवडी 4, रहिमतपूर 14, नागझरे 1, वाघजाईवाडी 3, एकंबे 2, कुमठे 1, वाठार किरोली 2, आझादपूर 1, अपशिंगे 1, भोर 1, खटापूर 1, रेवडी 1, रेवडी 3, जळगाव 1, नायगाव 1.

जावली तालुक्यातील मेढा 1, म्हाते खु 7, गांजे 6, मोरावळे 1, केळघर तर्फ सोळशी 1, सरताळे 2, इंदावली 1, कुडाळ 1, भोगावली 4, गावडी 3, कुसुंबी 1, मालचौंडी 1, इतर गावडी 3, नागेवाडी 1, पारगाव 1, तांबेनगर 1, रामपूर 1, डुबलवाडी 1, कालेगाव 1.
बाहेरील जिल्हा- मुरुम (बारामती)

  • घेतलेले एकूण नमुने --171511
  •  
  • एकूण बाधित --43511
  •  
  • घरी सोडण्यात आलेले --36397
  •  
  • मृत्यू --1430
  •  
  • उपचारार्थ रुग्ण-5684