

Major Raid in Shirwal as Excise Officials Seize Country Liquor
sakal
खंडाळा: जिल्ह्यात अवैध दारूनिर्मिती आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या साताऱ्याच्या भरारी पथकाने शिरवळ (ता. खंडाळा) येथे कारवाई करत एकूण चार लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.