Sugarcane Fire : जळीत उसासोबत शेतकऱ्याची मेहनतही बेचिराख; शेतकऱ्यांच्या हातात मिळेना कवडीची मदत

Satara News : कऱ्हाड तालुक्यात तीनशे एकरांचा ऊस जळून तब्बल लाखोंचे नुकसान झाले आहे. त्या बदल्यात शेतकऱ्यांना काहीच आर्थिक मदत मिळाली नाही. शॉर्टसर्किटने आग लागत असल्याच्या अहवालाचा वीज कंपनीवरही काहीही परिणाम होताना दिसत नाही.
Farmers' efforts destroyed by crop fires, with little aid from government schemes, leaving them struggling to survive."
Farmers' efforts destroyed by crop fires, with little aid from government schemes, leaving them struggling to survive."Sakal
Updated on

सचिन शिंदे
कऱ्हाड :
दुपार झाली, की एखाद्या गावात इतक्या एकरात आग लागली, तेथे वीस एकरांत ऊस जळून खाक झाल्याची बातमी येऊन धडकते. त्यामागचे कारण विजेचा शॉर्टसर्किटचेच ठरलेले असते. त्या आगीत शिवारातील ऊस जळून जातोच, शिवाय शेतकऱ्याची मेहनतही बेचिराख होत आहे. तालुक्यात सहा महिन्यांत तब्बल १५ वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या घटनात ऊस जळून खाक होण्याचे एकरी क्षेत्र अधिक आहे. त्याचे केवळ पंचनामे होत आहेत. त्याचा अहवाल वीज कंपनी, शासनाकडे गेला, तरी शेतकऱ्यांच्या हातात कवडीची मदतही मिळत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com