ashish shelar gopichand padalkar
sakal
कऱ्हाड - संयम हाच राजकारणातील सुसंस्कृतपणाचा भाग आहे. संयमाशिवाय राजकारण करणे हे महाराष्ट्राला, देशाला अभिप्रेत नाही अशा शब्दात सांस्कृतीक मंत्री आशीष शेलार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत केलेल्या टिकेवर आपली प्रतिक्रीया व्यक्त करुन राजकारणात संयम महत्वाचा असल्याचे अधोरेखीत केले. टिका केली, त्यावर मंत्री अशी शेलार म्हणाले.