Satara Crime: घरामागील शेतात महिलेचा मृतदेह; घरात पती गंभीर जखमी, दहिवडीतील घटनेने खळबळ

Elderly Couple Attacked in Pawarwadi Woman Killed: घरामागील शेतात महिलेचा मृतदेह, घरात पती गंभीर जखमी; पोलिसांकडून तपास
Satara Crime News 65 Year Old Woman Killed and 72 Year Old Husband Seriously Injured in Attack at Pawarwadi Near Dahivadi

Satara Crime News 65 Year Old Woman Killed and 72 Year Old Husband Seriously Injured in Attack at Pawarwadi Near Dahivadi

sakal

Updated on: 

दहिवडी : मार्डी परिसरातील पवारवाडी शिवारात एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या भीषण हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाल्याची, तर त्यांचे ७२ वर्षीय पती गंभीर जखमी झाल्याची घटना काल उघडकीस आली आहे. या हल्ल्यात साळूबाई मारुती पवार (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे पती मारुती शंकर पवार (वय ७२) हे मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com