Satara Crime
esakal
दहिवडी : माण तालुक्यातील मार्डी व राणंद हद्दीवरील वृद्धेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. स्वतःसह आई, बहीण व भावाला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून नातवानेच आजीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विधी संघर्षग्रस्त बालक व त्याचा साथीदार यांना ताब्यात घेण्यात (Dahiwadi Killed Case) आले आहे.