
सातारा : एसटी महामंडळाच्या तिजोरीत भर घालण्यासाठी शाळांच्या सहली हे उत्पन्नाचे स्रोत असले, तरी ग्रामीण भागातील नियमित एसटी बंद करून सहलीसाठी देणे हा रोजच्या प्रवाशांवर अन्याय करणारे आहे. शिक्षण विभागाने परीक्षांमुळे सहली लवकर घेणार असून, त्यासाठी एसटी उपलब्धतेचे डेपोंना पत्रे दिली आहेत.