Malharpeth News : ११ हजार व्होल्टच्या विद्युत वाहिनीचा धक्का; नहिंबे-चिरंबेत युवकाचा जागीच मृत्यू

Fatal Electric Shock : नहिंबे-चिरंबे येथे शेवग्याच्या झाडावर शेंगा काढण्यासाठी चढलेल्या दीपक साळुंखे यांना ११ हजार व्होल्टच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
A 28-year-old man dies after an electric shock in Nahinbe-Chirambe.

A 28-year-old man dies after an electric shock in Nahinbe-Chirambe.

sakal
Updated on: 

मल्हारपेठ : विहेनजीक नहिंबे-चिरंबे (ता. पाटण) येथे शेवग्याच्या झाडावर शेंगा काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या विद्युत वाहिनीचा जोरदार शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दीपक मारुती साळुंखे (वय २८, रा. नहिंबे-चिरंबे) असे मृत युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...