

Satara Industrial Boost: Officials Ordered to Act After Farmers’ Consent
sakal
सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देगाव-निगडी येथील नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या भागातील सुमारे १०० ते १५० एकर जमीन देण्यास काही शेतकरी सकारात्मक आहेत. त्यामुळे नवीन औद्योगिक वसाहतीचा जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यातून साताऱ्याच्या औद्योगिक विस्ताराला गती मिळणार आहे.