कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात कऱ्हाड शहरातील मतदार यादीत परजिल्ह्यातील नावे समाविष्ठ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, पदाधिकारी दीपक पाटील व अजय उंडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे केली आहे.