Satara Crime:'देवापुरात अवैध वाळूप्रकरणी कारवाई'; २७ लाख १८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचून डंपर ताब्यात घेतला. त्यामध्ये विनापरवाना तीन ब्रास वाळू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डंपर, वाळू असा २७ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
₹27 Lakh Worth Illegal Sand Seized in Devapur Raid
₹27 Lakh Worth Illegal Sand Seized in Devapur RaidSakal
Updated on

म्हसवड : अवैध वाळू उपसा व वाहतूकप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघांना मुद्देमालास ताब्यात घेतले. नितीन सुभाष लोखंडे (रा. विरकरवाडी), अभिजित संजय सावंत (रा. दिवड, ता. माण) अशी संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com