Phaltan: मृत लाडक्या बहिणीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, विरोधकांनी कोणत्याही गोष्टीवर राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: : फलटणला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे निंदनीय आहे.काही लोकांना मेलेल्या माणसाच्या मडयावरील लोणी खाण्याची सवय असते.
फलटण : फलटणला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे निंदनीय आहे.काही लोकांना मेलेल्या माणसाच्या मडयावरील लोणी खाण्याची सवय असते.