Palkhi Sohala: पाहुणचार स्वीकारून माउली मार्गस्‍थ; लोणंदकरांकडून सरहद्दीच्‍या ओढ्यापर्यंत पायी सोबत; सहृदयपूर्वक निरोप

Emotional farewell to Mauli Palkhi in Lonand: लोणंदकरांच्या दीड दिवसांच्या आदरातिथ्यानंतर ज्ञानेश्वर माउलींची पालखी तरडगावकडे मार्गस्थ; सरहद्दीच्या ओढ्यापर्यंत ग्रामस्थांची पायी सोबत, जयघोषात सहृदय निरोप
Faith and Devotion on Display as Mauli Palkhi Departs from Lonand

Faith and Devotion on Display as Mauli Palkhi Departs from Lonand

sakal

Updated on

-रमेश धायगुडे

लोणंद : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लोणंदकरांच्‍या दीड दिवसाचा पाहुणचार स्वीकारून आज (गुरुवार) दुपारी एक वाजता तरडगावकडे मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी लोणंदकरांनी पालखीला खांदा देत, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात, माउली.. माउली असा जयघोष करत सरहद्दीच्या ओढ्यापर्यंत पायी चालत जाऊन हृदयपूर्वक निरोप दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com