Massive Devotee Gathering in Pratipandharpur; सोहळ्यात तालुक्यातील अनेक वारकरी दिंड्या पताका घेऊन सहभागी झाल्या होत्या. हा दिंडी सोहळा बेलोशी या गावी आल्यानंतर कळंबे महाराजांच्या समाधीसमोर वारकऱ्यांनी कीर्तन, भजन केले.
‘Pratipandharpur’ Echoes with Bhakti; Palkhis Join Grand Ringan Celebrationsakal
कुडाळ : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर (ता. जावळी) येथे आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांचा जनसागर लोटला होता. यावेळी पादुकांच्या मिरवणुकीत परिसरातील विविध दिंड्या सहभागी होताच ‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता.