
विलास काटे
फलटण : रांगोळ्यांच्या पायघड्या, स्वागत कमानी, फुलांची उधळण अशा उत्साही वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे संस्थानिकांची नगरी म्हणून ओळख असलेल्या फलटणनगरीत स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून फलटणकरांनी सोहळ्याचे मनोभावे उत्साहात स्वागत केले.