Dhom Dam: न्यायालयात दाद मागणार! जिहे- कठापूरसाठी सोडलेले पाणी बंद करा; अन्यथा धोम पाणी बचाव संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा..

court petition over water Allocation conflict: धोम धरणातील पाणी सोडण्यावरून संघर्ष, समितीचा आंदोलनाचा इशारा
Legal Action Likely as Dhom Activists Oppose Water Diversion

Legal Action Likely as Dhom Activists Oppose Water Diversion

sakal

Updated on

कोरेगाव : धोम धरणातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी कृष्णा नदीपात्रात सोडलेले नियमबाह्य पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचा व जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या शासन निर्णयाचा भंग झाल्याने न्यायालयात दाद मागावी लागेल. प्रसंगी तीव्र आंदोलन करावे लागेल, असा पाणी बचाव संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com