

Maharashtra District Bank Election Candidates Step Up Field Campaigning to Win Votes as Shiv Sena Gains Support Ahead of Polls
sakal
कऱ्हाड: जिल्हा बॅंक मतदानासाठी आठवडा राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दगाफटका टाळण्यासाठी कऱ्हाड सोसायटीचे उमेदवार ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकरांनी त्यांच्या मतदारांना सहलीवर पाठवले, तर विरोधातील धनाजी पाटील- आटकेकरांनीही विजयासाठी फिल्डिंग लावली आहे.