Babasaheb Ambedkar : छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, आंबेडकर सुद्धा याच शाळेत शिकले

Babasaheb Ambedkar : साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं. थोरले प्रतापसिंह भोसले यांचे नाव या शाळेला देण्यात आलंय.
Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar Esakal
Updated on

पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं म्हटलं. याच राजवाड्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं होतं असंही उदयनराजे यांनी सांगितलं. साताऱ्यात राजवाडा परिसरात ही शाळा भरवली जात असे.

Loading content, please wait...

Related Stories

What is Ambedkar scholarship Maharashtra?
'आंबेगाव भूषण' पुरस्कार स्वीकारणारे मान्यवर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि उपस्थित भीमसागर
Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Adarsh ​​School scheme
Selection Under Dr. Babasaheb Ambedkar Model School Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com