

Political Boost for BJP as Dr. Nitin Sawant Enters Party
Sakal
लोणंद : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाई विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांनी काल मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.