गिरणी कामगाराचा मुलगा स्‍टॅनफोर्ड यादीत; मायणीच्या डॉ. प्रसाद लोखंडेंची कामगिरी, वैज्ञानिक संशोधनाची जागतिक स्तरावर दखल

Dr. Prasad Lokhande Named in Stanford Top 2% Scientists List : मायणीचे सुपुत्र डॉ. प्रसाद लोखंडे यांना अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील सर्वोत्तम दोन टक्के वैज्ञानिकांच्या यादीत स्थान दिले असून त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
Dr. Prasad Lokhande

Dr. Prasad Lokhande

esaka

Updated on
Summary
  1. मायणीचे डॉ. प्रसाद लोखंडे स्टॅनफोर्डच्या टॉप २% वैज्ञानिकांच्या यादीत.

  2. गिरणी कामगाराच्या मुलाने कठीण परिस्थितीत मिळविलेले यश.

  3. जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरलेले महाराष्ट्राचे सुपुत्र.

मायणी : अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्तम दोन टक्के वैज्ञानिकांच्या प्रतिष्ठित यादीत मायणी (ता. खटाव) येथील सुपुत्र डॉ. प्रसाद एकनाथ लोखंडे (Dr. Prasad Lokhande) यांनी स्थान मिळविले आहे. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर एका गिरणी कामगाराच्या मुलाने मिळविलेले यश निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आश्चर्यजनक आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com